Auroville: A Destination for Peaceful Life
Auroville: A Destination for Peaceful Life

On my business tour, I got an opportunity to visit some places along with my seniors. It was the great pleasure to visit Auroville, which is supposed to be the greatest place, where one should visit to see the real destination for receiving the peace within self.

read more »
सिलोन – श्रीलंका
सिलोन – श्रीलंका

मी माझ्या व्यावसायिक कामानिमित्त श्रीलंकेलाही जाऊन आलो आहे. "श्रीलंका' हा भारताच्या दक्षिणेकडील लहानसा देश आहे. या देशाचे पूर्वीचे नाव "सिलोन' असे होते. इ.स. पूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतातून 'विजय' नावाच्या राजाने सिलोनमध्ये जाऊन राज्य स्थापले. तसेच रामायणामध्ये उल्लेख झालेली रावणाची लंका म्हणून श्रीलंका आपल्याला परिचितच आहे.

read more »
माझी सिंगापूरची सफर
माझी सिंगापूरची सफर

माझ्या व्यवसायानिमित्त मी अनेक देशात फिरून आलो. तेथील औद्योगिक, तांत्रिक प्रगती विकास, लोकजीवन, संस्कृती यांचे मला दर्शन घडले. सिंगापूर सफरीतील माझे अनुभव आपणांसमोर मांडीत आहे..

read more »
शिस्तप्रिय, प्रगत देश – तैवान
शिस्तप्रिय, प्रगत देश – तैवान

माझा दुसरा विदेशप्रवास झाला तैवानला 2011 मध्ये झाला. तैवान हा देश एक बेट आहे. या देशातील नागरिक चीनमधून स्थलांतर करून तैवानमध्ये राहिले म्हणून देशाच्या नावापुढे रिपब्लिक ऑफ चायना असे लावतात. हा देश छोटा असला तरी त्या देशाने मोठी प्रगती केली आहे. मला माझ्या एका क्लाएंट सोबत पहिल्यांदा तैवानला जाण्याची संधी मिळाली.

read more »
उद्यमशीलतेचा देश- चीन
उद्यमशीलतेचा देश- चीन

माझ्या लहानपणी कोणालाही वाटले नसेल की, हा मुलगा विदेशी जाऊन येईल. पण आतापर्यंत मी कामानिमित्त सहा देशांमध्ये जवळजवळ बारा वेळा जाऊन आलो आहे. मी उद्योगाबद्दलची काही पुस्तके वाचली. त्या उद्योजकांनी त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी काय केले याचे आकलन केले. बरेच उद्योग सुरूवातीला लहानच होते. पण ते आज एका वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहेत.

read more »
स्वप्निल राजशेखर यांची मुलाखत
स्वप्निल राजशेखर यांची मुलाखत

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. कोल्हापूरला ऐतिहासिक व धार्मिक महत्व असून शहराला "कलापूर' म्हणूनही ओळखले जाते. बरेच नामांकित कलावंत आजपर्यंत कोल्हापूरने दिले आहेत. चित्रकला, शिल्पकला, नाटक, सिनेमा, लावणी अशा अनेक लोककलांचा वारसा कोल्हापूरने जतन केला आहे.

read more »
वैभवशाली मोडी लिपी
वैभवशाली मोडी लिपी

भुतकाळातील गोष्टींचा आढावा, अभ्यास भविष्यकाळातील वाटचालीस महत्वाचा ठरु शकतो. आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. जागतिकीकरणाच्या लाटेत आपल्यावर इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे, आज मराठी भाषेतही इंग्रजी शब्दांचा असा शिरकाव झाला आहे की ते शब्द जणू मराठी भाषेतीलच आहेत असे वाटू लागले आहे. जागतिकीकरणामध्ये नव्या भाषा, कला निश्चितच शिकल्याच पाहिजेत, पण त्याबरोबरच आपल्या मातृभाषेचा अमूल्य ठेवा जतन करणे ही नैतिक जबाबदारी आपलीच आहे याचे भान असलेच पाहिजे.

read more »
मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा माझा प्रवास
मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा माझा प्रवास

मोडी ही भारताची वैभवशाली लिपी आहे, ही जवळपास ७००-८०० वर्षे हस्तलिखीत होती, सदरच्या मोडी लिपीचे एकविसाव्या शतकात फाँट उपलब्ध झाले आहेत, पण काही मोडी तज्ञांचे मत होते की सध्या उपलब्ध असलेल्या फाँटमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामध्ये मोडीचे खास वैशिष्ट्ये असलेली ’’र’’ च्या करामतीचे अक्षरे खुप कमी आहेत, त्यात अजुन वाढ होण्याची गरज आहे. मोडीला नव्या फाँटची गरज आहे असे कळल्यावर मी कामाला लागलो. मॉड्युलर इन्फोटेक प्रा. लि. (श्री लिपी) पुणे, यांच्या कार्यालयात पोहचलो. भारतातील बहुसंख्य भाषेचे फाँट श्री लिपीने तयार केलेले आहेत, त्यांनीही काही वर्षापूर्वी मोडी लिपीचा फाँट तयार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यामध्ये यश प्राप्त झाले नव्हते.

read more »
वैभवशाली मोडी लिपी
वैभवशाली मोडी लिपी

आज मराठी भाषेतही इंग्रजी शब्दांचा असा शिरकाव झाला आहे की ते शब्द जणू मराठी भाषेतीलच आहेत असे वाटू लागले आहे. जागतिकीकरणामध्ये नव्या भाषा, कला निश्चितच शिकल्याच पाहिजेत, Read More

शिवकालीन मोडी लिपी
शिवकालीन मोडी लिपी

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताना एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे स्वराज्य. पण ह्या स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांनी जे कार्य केले त्यातील फक्त 10 ते 20% माहिती आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातून शाळा–कॉलेजात शिकवली जाते.Read More

माझा प्रवास
माझा प्रवास

मोडी ही भारताची वैभवशाली लिपी आहे. ही जवळपास 700-800 वर्षे हस्तलिखित होती. मोडी लिपीचे फाँट एकविसाव्या शतकात उपलब्ध झाले आहेत.Read More

मोडी दफ्तरखाने (भाग – 1)
मोडी दफ्तरखाने (भाग – 1)

कागदाचा शोध चिनी लोकांनी लावला, तेव्हापासून कागदाचा वापर लिहिण्यासाठी केला जात आहे. त्यापूर्वी लेखनासाठी शिळा, भूर्जपत्रे, कापड, बांबू पट्ट्या इ. साधनांचा वापर केला जात असे.Read More

up
Shop is in view mode
View full version of the site
Ecommerce Software