4
Books
पुस्तके
14000
Copies Sold
१४,०००
पुस्तकांची विक्री
12
Sold in 12 Countries
१२
१२ देशात विक्री

मोडी लिपी पुस्तकांविषयी

मोडी लिपी ही मायमराठी लिहिण्याची एक लिपी आहे. या मोडी लिपीला जवळपास ७००–८०० वर्षांची ऐतिहासीक पार्श्वभुमी आहे. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, परंपरा इ. माहिती मोडी लिपीत उपलब्ध आहे. आज प्रत्येकाने आपल्या परीने मोडी लिपीचे जतन करुन हा ऐतिहासीक वारसा स्वत: जतन करुन आपल्या पुढच्या पिढीला देणे महत्वाचे आहे.

संकेतस्थळावर उपलब्ध पुस्तकांच्या मार्गदर्शनाने आपण प्राथमिक मोडी लिपी घरातच शिकू शकता. आपण सरावाने मोडी लेखन वाचन सहजरित्या करू शकता. मोडी वाचन सरावासाठी उपलब्ध पुस्तके पॅकेजमध्ये मोफत आहेत. तसेच या पॅकेज बरोबर आपल्या नावाची मोडी नेमप्लेट मोफत आहे. (नेमप्लेट मर्यादीत कालावधीसाठी उपलब्ध) आपल्या मायमराठीच्या मोडी लिपीचा वारसा जतन करण्यासाठी , आणि छ.शिवाजी महारांजाची राजलिपी मोडी शिकण्यासाठी आपण तयार आहात ना?

छ. शिवाजी महाराजांची राजलिपी मोडी शिकूया !
महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहासाचा वारसा जपूया !

up
Shop is in view mode
View full version of the site
Ecommerce Software